स्टीफन हॉकिंग यांचा जन्म इंग्लंड येथील ऑक्सफर्ड येथे ८ जानेवारी १९४२ रोजी झाला. त्यांचे वडील डॉ. फ्रँक हॉकिंग...
एकच माणूसते डॉक्टर होते,ते वकीलही होते ,ते आयपीएस अधिकारी तसंच आयएएस अधिकारी होते. याशिवाय ते पत्रकारही होते.इ...
ब्रॅडमन हा क्रिकेट इतिहासातील पहिला फलंदाज असेल ज्याच्या फलंदाजीसोबतच तो किती वेळा “बाद” झाला, केव्हा शून्यावर...
जन्म २१ ऑगस्ट १९८६ जमैकातील ट्रेलॉनी पॅरिश या छोट्याशा गावात. ॲथलेटिक्समध्ये येण्यापूर्वी उसेन बोल्ट क्रिकेट आ...
सुप्रसिद्ध लेखिका आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती यांचा आज वाढदिवस… विशेष लेख सामान्यांतले असाम...
विक्रम अंबालाल साराभाई (१२ ऑगस्ट, इ.स. १९१९ – ३० डिसेंबर, इ.स. १९७१) हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास...
सॉफ्टबँक या जगप्रसिद्ध कंपनीचे संस्थापक, जपानी उद्योजक मासायोशी सन यांचा आज जन्मदिन आहे. भारतातील अनेक स्टार्ट...
स्टीफन हॉकिंग यांचा जन्म इंग्लंड येथील ऑक्सफर्ड येथे ८ जानेवारी १९४२ रोजी झाला. त्यांचे वडील डॉ. फ्रँक हॉकिंग हे जीवशास्त्राचे संशोधक होते. तर त्यांची आई वैद्यकीय संशोधन सचिव होती. त्यामुळे... Read more
एकच माणूसते डॉक्टर होते,ते वकीलही होते ,ते आयपीएस अधिकारी तसंच आयएएस अधिकारी होते. याशिवाय ते पत्रकारही होते.इतकंच नाही ते किर्तनकार, आमदार, खासदार आणि मंत्रीही होते. इतक्या पदव्या मिळवणारे... Read more
ब्रॅडमन हा क्रिकेट इतिहासातील पहिला फलंदाज असेल ज्याच्या फलंदाजीसोबतच तो किती वेळा “बाद” झाला, केव्हा शून्यावर बाद झाला, कोणी कोणी त्याला बाद करण्याचा ‘पराक्रम’ केला याबद्द्ल चर्चा होते. ब्र... Read more
जन्म २१ ऑगस्ट १९८६ जमैकातील ट्रेलॉनी पॅरिश या छोट्याशा गावात. ॲथलेटिक्समध्ये येण्यापूर्वी उसेन बोल्ट क्रिकेट आणि फुटबॉल खेळत असे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वकार युनूस, फलंदाजीत सचिन तेंडुलक... Read more
सुप्रसिद्ध लेखिका आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती यांचा आज वाढदिवस… विशेष लेख सामान्यांतले असामान्य… सुधा मूर्ती ह्यांच्या ऑफिसच्या भिंतीवर दोन फोटो टांगलेले आहेत. त्या फोटोंच... Read more
विक्रम अंबालाल साराभाई (१२ ऑगस्ट, इ.स. १९१९ – ३० डिसेंबर, इ.स. १९७१) हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. ते भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह आणि भारताच्या अंतराळ युगाचे श... Read more
सॉफ्टबँक या जगप्रसिद्ध कंपनीचे संस्थापक, जपानी उद्योजक मासायोशी सन यांचा आज जन्मदिन आहे. भारतातील अनेक स्टार्टअप्समध्ये त्यांनी मोठी गुंतवणूक केली आहे. जाणून घेऊया या जपानी उद्योजकाबद्दल… मा... Read more
रॉजर रॉबर्ट फेडरर. टेनिस जगताचा अनभिषिक्त सम्राट. टेनिस कोर्टच्या या बादशहाने आजपर्यंत एकेरीतील २० ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. २०१७ साली वयाच्या ३५ व्या वर्षी विम्बल्डन स्पर्धा जिंकून... Read more
कल्पनेतले लक्ष्य ठरवल्यानंतर असंख्य अपयशांमधून चिकाटीचा मार्ग अवलंबत ते मिळविण्याची शिकवण मिळते ती हेन्री फोर्ड यांच्याकडून. शालेय शिक्षण अर्धवट सोडल्यामुळे अशिक्षित धनसम्राट या उपमेचा अस्वी... Read more
फोर्ब्सने जाहीर केलेल्या भारतीय श्रीमंतांच्या यादीमध्ये अझीम प्रेमजी सध्या सतराव्या स्थानावर आहेत व जगातील श्रीमंतांच्या यादीमध्ये २५३ व्या स्थानावर आहेत. २४ जुलै १९४५ रोजी त्यांचा जन्म झाला... Read more
तुमच हे पेज म्हणजे माहितीचा खजिना आणि इच्छाशक्ती असणाऱ्या पण वाट माहित नसणाऱ्या व्यक्तींसाठी खुपच मार्गदर्शक आहे. डोक्यात अनेक कल्पना असतात पण त्या साकार करण्यासाठी दिशा आणि मार्ग माहिती नसतो. तो मार्ग तुमच्या या पेजमुळे मला मिळाला. सगळ्या माहितीची जुळवाजुळव करुन आणि उत्स्फूर्तपणे उभा राहून स्वत:चा व्यवसाय करेल आणि तशी तयारी सध्या सुरु आहे… खूप खूप धन्यवाद… मनापासून आभार..
सर मी तुमच्या फेसबुक पेजचा वाचक आहे, या पूर्वी माझा व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक स्वरूपाचा होता पण, सर जेव्हा पासून तुमचे फेसबुक पेज लाईक केले आहे, तेव्हापासून व्यवसायाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन सकारात्मक स्वरूपाचा झाला आहे याचे सर्व श्रेय मी तुम्हाला देऊ इच्छितो. नवी अर्थक्रांतीच्या माध्यमातून नवीन उद्योजकांना आपण जे मार्गदर्शन करताय ते खरच खूप मोठे आणि अनमोल असे आहे. माझ्या संपर्कात आलेले जे जे आपला स्वतःचा व्यवसाय उभा करू इच्छितात त्यांना मी नक्कीच सांगेन की, नवी अर्थक्रांती हे फेसबुक पेज लाईक करा नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल.
नमस्कार. आपलं नवी अर्थक्रांती हे पेज खूप प्रेरणादायी आहे. आपण जे काही पोस्ट करता ते वाचून मी मोटिव्हेट होतो. आणि त्यामुळे मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप चांगला विचार करायला लागलो आहे. आपलं हे पेज असचं चालू राहू द्या ही विनंती करतो.
ग्रामीण तरुणांचं थंड रक्त तुम्ही सळसळवत आहात. आम्ही अशा मार्गदर्शकाच्या शोधात होतो, जो आम्हाला समजून घेईल आणि योग्य रस्ता दाखवेल. हे काम असंच चालू ठेवा. तुमची व्यवसायाच्या वाटेवर चालताना ही लेखमालिका मला प्रचंड आवडते.
आम्ही तुमच्या पोस्ट नेहमी बघत असतो. खूप छान आणि प्रेरणादायी असतात. प्रत्येक पोस्टमध्ये काहीना काही छान मेसेज असतात.
आभारी आहोत साहेब, कृष्णा माईच्या कुशीत सह्याद्रीचा आशिर्वादाने पावन झालेल्या मातीतील सर्व सामान्य माणसाच्या मनात विचारांचं वारं आपल्या लेखाच्या माध्यमातून मिळून जीवनाची दिशा दाखवत आहात. आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा. आम्ही आपले आभारी आहोत
या पेजबद्दल काही सांगायचं म्हणजे तुम्ही आम्हाला खूप प्रेरित करता. आमचं ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी धन्यवाद. बिझनेसच्या नवनवीन कल्पना आणि पद्धत्ती खरंच शिकण्यासारख्या आहेत. हे पेज म्हणजे आयुष्यात असीम आनंद मिळवण्याचा एक मार्ग आहे. हे पेज बनवल्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. नवीन फोटो, लेख, विचार टाकताना मला टॅग करा जेणेकरून मी सुद्धा इतरांना प्रेरित करू शकेन. आता तुम्ही आमच्या दिनक्रमाचा एक भाग झाला आहात. माझे मित्रमंडळी तुमचे लेख वाचण्यास खूपच आतुर असतात आणि त्यानंतरचं त्यांच्या कामांना सुरुवात करतात. संपूर्ण दिवस स्फूर्तीदायी घालवण्यासाठी हे लेख उत्तेजकाचं काम करतात.
फळ विक्रेत्यांचा मुलगा ते 3000 कोटीची संपत्ती असणाऱ्या नॅचरल आईस्क्रीमचा मालक… थक्क करणारा प्रवास
प्रमुख सात चुका जे बहुतेक नवीन उद्योजक करतात…
मला उद्योजक व्हायचंय! सेमिनार
पंतप्रधानांचं घर, राष्ट्रपती भवन, संसद भवनाचं स्वच्छतेचं काम या मराठी उद्योजकाकडे आहे
१७व्या वर्षी रस्त्यावर सिमकार्ड विकायचा, २३व्या वर्षी बनला ६००० कोटींचा मालक
Copyright © 2015 - 2022 Navi Arthkranti