उद्योजकता विजडम उदयोग करत असताना केवळ माहिती असून उपयोग नाही तर wisdom हवा, म्हणजे कामाचे ज्ञान आणि अनुभव व प्...
२०२० या वर्षात स्वतःचा व्यवसाय सुरु करू आणि वाढवू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी एकमेव असा वर्कशॉप जिथे तुम्ही तुमच...
जास्तीत जास्त मराठी तरुणांनी उद्योजकतेकडे वळावे यासाठी त्यांना मार्गदर्शन करणारा ‘मला उद्योजक व्हायचंय!...
येत्या १५ ऑगस्टला नवी अर्थक्रांतीला चार वर्षे पूर्ण होत आहेत. या चार वर्षांत अनेक नवे पायंडे, नवे मापदंड नवी अ...
उद्योजकता विजडम उदयोग करत असताना केवळ माहिती असून उपयोग नाही तर wisdom हवा, म्हणजे कामाचे ज्ञान आणि अनुभव व प्रत्यक्ष स्थिती याचे आकलन करून विचारपूर्वक निर्णय घेण्याची व अंदाज करण्याची क्षमत... Read more
२०२० या वर्षात स्वतःचा व्यवसाय सुरु करू आणि वाढवू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी एकमेव असा वर्कशॉप जिथे तुम्ही तुमचा बिझनेस प्लॅन बनवायला शिकाल! मार्गदर्शक : सक्सेस कोच निलेश (लंडन) काय शिकाल? स्... Read more
जास्तीत जास्त मराठी तरुणांनी उद्योजकतेकडे वळावे यासाठी त्यांना मार्गदर्शन करणारा ‘मला उद्योजक व्हायचंय!’ सेमिनार… मिळवा बिझनेसविषयक सर्व प्रश्नांची थेट उत्तरे मार्गदर्शक... Read more
येत्या १५ ऑगस्टला नवी अर्थक्रांतीला चार वर्षे पूर्ण होत आहेत. या चार वर्षांत अनेक नवे पायंडे, नवे मापदंड नवी अर्थक्रांतीने प्रस्थापित केले आहेत. साधारणपणे वर्धापनदिन म्हटलं की आपल्याकडे सत्य... Read more
Read more
तुमच हे पेज म्हणजे माहितीचा खजिना आणि इच्छाशक्ती असणाऱ्या पण वाट माहित नसणाऱ्या व्यक्तींसाठी खुपच मार्गदर्शक आहे. डोक्यात अनेक कल्पना असतात पण त्या साकार करण्यासाठी दिशा आणि मार्ग माहिती नसतो. तो मार्ग तुमच्या या पेजमुळे मला मिळाला. सगळ्या माहितीची जुळवाजुळव करुन आणि उत्स्फूर्तपणे उभा राहून स्वत:चा व्यवसाय करेल आणि तशी तयारी सध्या सुरु आहे… खूप खूप धन्यवाद… मनापासून आभार..
सर मी तुमच्या फेसबुक पेजचा वाचक आहे, या पूर्वी माझा व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक स्वरूपाचा होता पण, सर जेव्हा पासून तुमचे फेसबुक पेज लाईक केले आहे, तेव्हापासून व्यवसायाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन सकारात्मक स्वरूपाचा झाला आहे याचे सर्व श्रेय मी तुम्हाला देऊ इच्छितो. नवी अर्थक्रांतीच्या माध्यमातून नवीन उद्योजकांना आपण जे मार्गदर्शन करताय ते खरच खूप मोठे आणि अनमोल असे आहे. माझ्या संपर्कात आलेले जे जे आपला स्वतःचा व्यवसाय उभा करू इच्छितात त्यांना मी नक्कीच सांगेन की, नवी अर्थक्रांती हे फेसबुक पेज लाईक करा नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल.
नमस्कार. आपलं नवी अर्थक्रांती हे पेज खूप प्रेरणादायी आहे. आपण जे काही पोस्ट करता ते वाचून मी मोटिव्हेट होतो. आणि त्यामुळे मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप चांगला विचार करायला लागलो आहे. आपलं हे पेज असचं चालू राहू द्या ही विनंती करतो.
ग्रामीण तरुणांचं थंड रक्त तुम्ही सळसळवत आहात. आम्ही अशा मार्गदर्शकाच्या शोधात होतो, जो आम्हाला समजून घेईल आणि योग्य रस्ता दाखवेल. हे काम असंच चालू ठेवा. तुमची व्यवसायाच्या वाटेवर चालताना ही लेखमालिका मला प्रचंड आवडते.
आम्ही तुमच्या पोस्ट नेहमी बघत असतो. खूप छान आणि प्रेरणादायी असतात. प्रत्येक पोस्टमध्ये काहीना काही छान मेसेज असतात.
आभारी आहोत साहेब, कृष्णा माईच्या कुशीत सह्याद्रीचा आशिर्वादाने पावन झालेल्या मातीतील सर्व सामान्य माणसाच्या मनात विचारांचं वारं आपल्या लेखाच्या माध्यमातून मिळून जीवनाची दिशा दाखवत आहात. आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा. आम्ही आपले आभारी आहोत
या पेजबद्दल काही सांगायचं म्हणजे तुम्ही आम्हाला खूप प्रेरित करता. आमचं ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी धन्यवाद. बिझनेसच्या नवनवीन कल्पना आणि पद्धत्ती खरंच शिकण्यासारख्या आहेत. हे पेज म्हणजे आयुष्यात असीम आनंद मिळवण्याचा एक मार्ग आहे. हे पेज बनवल्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. नवीन फोटो, लेख, विचार टाकताना मला टॅग करा जेणेकरून मी सुद्धा इतरांना प्रेरित करू शकेन. आता तुम्ही आमच्या दिनक्रमाचा एक भाग झाला आहात. माझे मित्रमंडळी तुमचे लेख वाचण्यास खूपच आतुर असतात आणि त्यानंतरचं त्यांच्या कामांना सुरुवात करतात. संपूर्ण दिवस स्फूर्तीदायी घालवण्यासाठी हे लेख उत्तेजकाचं काम करतात.
आर्थिक क्षेत्रातील काही बदल सुधारणा
थोर देशभक्त नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… द वॉल राहुल द्रविड विशेष लेख – असा खेळाडू पुन्हा होणे नाही
१२७. जीवनात, उद्योगात यशस्वी व्हायचं असेल तर गरुड व्हा
धीरूभाई अंबानी आणि रतन टाटा यांचा आज जन्मदिन
Copyright © 2020 Navi Arthkranti