₹200.00
मराठी लोकांना पैसा कमवल्यानंतर, पैसा कुठे गुंतवावा व सुरक्षितपणे कसा वृद्धिंगत करावा याची माहिती
बचतीच्या विविध योजना सरकारी योजनांमधील गुंतवणूक शेअरबाजार म्हणजे काय? सोने-चांदीत गुंतवणूक करावी का? म्युचुअल फंड म्हणजे काय? SIP (एसआयपी) म्हणजे काय? त्यात गुंतवणूक कशी करायची? कोणत्या कंपन्यांचे शेअर घ्यायचे? अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे शोधायची कुठे?
हा प्रश्न सुध्दा अनुत्तरीत राहतो व सगळेच प्रश्न जागच्या जागी तसेच सगळीच माणसे जागच्या जागी राहतात.
या सर्व प्रश्नांची उत्तरे देणारे ‘अर्थसाक्षरतेच्या दिशेने’ हे पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे.
पाने – २३२ लेखक– उदय पिंगळे किंमत – ₹ २०० नवी अर्थक्रांती प्रकाशन
(नोंदणी केल्यावर पुस्तक घरपोच मिळेल)
There are no reviews yet.
Your email address will not be published. Required fields are marked *
Your review *
Name *
Email *
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
Copyright © 2015 - 2022 Navi Arthkranti