वाचकांसाठी

फ्रँचायजी बिरबल :: Franchise Birbal

Reviews :

150.00

SKU: FB Category: Tags: , , ,

Description

मराठी माणसाला फ्रँचायजी क्षेत्राविषयी शहाणे करून सोडणारे पुस्तक फ्रँचायजी बिरबल

भारतात पुढील तीन ते चार वर्षात फ्रँचायजी इंडस्ट्री 70 अब्ज डॉलर्सच्याही पुढे जाईल. सुमारे चार हजार ब्रँड विविध प्रॉडक्ट्स व सर्व्हिसेसमध्ये फ्रँचायजी देत असतील.

१. आपण अशी एखादी फ्रँचायजी घ्यायची का?
२. का स्वतःचाच ब्रँड केलेला बरा?
३. चांगला चालणारा ब्रँड कसा ओळखणार?
४. माझ्या भागात तो ब्रँड चालेल का?
५. माझ्या बजेटमध्ये कोणती फ्रँचायजी घेणे योग्य राहील?
६. मी कोणती काळजी घेतली पाहिजे?
७. मी माझे मार्केट रिसर्च कसे केले पाहिजे?
८. प्रत्येक फ्रँचायजी घेणारा फायद्यात असतोच हा गैरसमज कसा दूर कराल?
९ 30% ठिकाणी Dead Stock पडून असतो… कारण?
१०. ब्रँडच्या Dumping Tactics चे बळी पडण्यापासून स्वतःला कसे वाचवायचे?
१२. आपला व्यवसाय फ्रँचायजी योग्य कधी समजावा

या आणि अशा अनेक प्रश्नांचा उहापोह या पुस्तकात करण्यात आलेला आहे.

लेखक– प्रा. प्रकाश भोसले
किंमत – ₹ २००
नवी अर्थक्रांती प्रकाशन

Additional information

Weight 0.250 kg
Dimensions 5 × 9 × 14 cm

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “फ्रँचायजी बिरबल :: Franchise Birbal”

Your email address will not be published.

Copyright © 2015 - 2022 Navi Arthkranti

WhatsApp Join WhatsApp Group