वाचकांसाठी

मला उद्योजक व्हायचंय! :: Mala Udyojak Vhaychay

Reviews :

100.00

Out of stock

SKU: MUV Category: Tags: , , ,

Description

मराठी उद्योजकांना बिझनेस आयडियापासून यशस्वी होण्यापर्यंत मार्गदर्शन करणारे पुस्तक “मला उद्योजक व्हायचंय!”

हे पुस्तक अशा लोकांसाठी आहे, जे सध्या नोकरी करत आहेत; पण त्यांच्या मनात स्वतःचा व्यवसाय करण्याची इच्छा आहे. हे पुस्तक अशा उद्योजकांनासुद्धा उपयुक्त ठरेल, जे सध्या त्यांच्या व्यवसायात अनेक आव्हानांचा आणि अडचणींचा सामना करत आहेत. उद्योजक होण्याची इच्छा मनात असणाऱ्या असंख्य तरुणांना या पुस्तकातील गोष्टी उपयोगी पडतील.

>> पुस्तकात काय वाचाल?

१. नोकरी करावी की व्यवसाय?
२. उद्योजकांमध्ये आवश्यक घटक
३. आव्हानांचा सामना कसा करायचा?
४. वॉरेन बफेट यांची कथा
५. पैशाचे व्यवस्थापन

उद्योजक घडण्याची प्रक्रिया कशी असावी, कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात, कोणत्या टाळाव्यात, टीम कशी तयार करावी, सहकाऱ्यांच्या मनात सतत प्रेरक विचार जागृत कसे ठेवावेत, उद्दिष्टं साध्य कशी करावीत, जगप्रसिद्ध उद्योजकांच्या यशाचं रहस्य अशा अनेक गोष्टींवर आपल्याला या पुस्तकात मार्गदर्शन करण्यात आलेले आहे.

पाने – १६८
किंमत – फक्त १०० रुपये

लेखक : निलेश वाघचौडे, राम खुस्पे

नोंदणी केल्यावर पुस्तक स्पीड पोस्टाने मिळेल.

Additional information

Weight 0.200 kg
Dimensions 14 × 5 × 9 cm

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मला उद्योजक व्हायचंय! :: Mala Udyojak Vhaychay”

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © 2015 - 2021 Navi Arthkranti

WhatsApp Join WhatsApp Group