वाचकांसाठी

मला उद्योजक व्हायचंय! सेमिनार

Reviews :

400.00

150 in stock

Description

नवी अर्थक्रांती आयोजित मला उद्योजक व्हायचंय! सेमिनार

मार्गदर्शक : बिझनेस कोच निलेश वाघचौडे (लंडन)

काय शिकाल

१. नोकरी करावी की व्यवसाय?
२. उद्योजकांमध्ये आवश्यक घटक
३. आव्हानांचा सामना कसा करायचा?
४. व्यवसाय कसा सुरु करायचा आणि वेगाने कसा वाढवायचा?
५. नोकरी न सोडता व्यवसाय कसा सुरु करायचा?
६. कमी भांडवलात व्यवसाय कसा सुरु करायचा?
७. चांगली ‘बिझनेस आयडिया’ कशी शोधायची? इत्यादी प्रश्नांची थेट उत्तरे

प्रवेश शुल्क : ४०० रुपये

दिनांक : रविवार, १७ मार्च २०२२
वेळ : सकाळी १० ते २.०० पर्यंत

स्थळ : सिनेट बिझनेस सेंटर, डी. पी. रोड, घरकुल लॉन्स समोर, एरंडवणे, पुणे
मॅप लोकेशन – http://bit.ly/SenateBusiness

नोंदणीसाठी संपर्क – 7249122564 / 8898794864

आपल्या व्यवसाय वाढीसाठी जरूर उपस्थित राहा…

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मला उद्योजक व्हायचंय! सेमिनार”

Your email address will not be published.

Copyright © 2015 - 2022 Navi Arthkranti

WhatsApp Join WhatsApp Group