नॅचरल आईस्क्रीम ही सर्वाधिक आवडीची आईस्क्रीम म्हणून पहिली जाते. या आईस्क्रीमच्या मागे दडलीय एक थक्क करणारी प्रेरणादायी कहाणी… कर्नाटकमधील मंगलोर जिल्ह्यातील पतूर तालुक्यातील मुलकी या गावातील... Read more
आजच्या सातत्याने बदलणाऱ्या आर्थिक जगात, नोकरी हि व्यवसायापेक्षाही अनिश्चित झाली आहे. तुम्हाला केव्हा नोकरीचा राजीनामा द्यायला सांगतील याची शाश्वती नाही. बर्याचदा अगदी नोकरी सोढावी नाही लागली... Read more
नवी अर्थक्रांती आयोजित मला उद्योजक व्हायचंय! सेमिनार मार्गदर्शक : बिझनेस कोच निलेश वाघचौडे (लंडन) काय शिकाल १. नोकरी करावी की व्यवसाय?२. उद्योजकांमध्ये आवश्यक घटक३. आव्हानांचा सामना कसा... Read more
तुमच्या एखाद्या चांगल्या कामाबद्दल देव तुमच्यावर प्रसन्न झाला आणि वरदान दिले. तर तुम्ही काय मागाल? पैसा, घर, गाडी, प्रसिद्धी. तेही स्वतःसाठी. दुसऱ्यासाठी काहीच नाही मागणार. आपण दुसऱ्याचा कधी... Read more
१९९५ सालची ही घटना. एक ४५ वर्षाची इंजिनियर महिला,जिचा पती एक बलाढ्य कंपनीचा मालक होता. ती विचार करत बसली होती की, “आपण आपल्या आयुष्यातील २५ वर्षे स्वतःचं करियर घडविण्यासाठी घालवली आणि... Read more
आयुष्यात येणारे प्रसंग व्यक्तीला घडवत असतात. अशाच एका प्रसंगातून बोध घेऊन मार्गक्रमण करणाऱ्या एका यशवंताची ही कथा…. अमेरिकेतील एका १३ वर्षांच्या मुलाला त्याच्या वडिलांनी जवळ बोलावले आणि एक ज... Read more
ही गोष्ट आहे वर्षाला पाच कोटींची उलाढाल करणाऱ्या आणि २० पेक्षा जास्त शहरांमध्ये आऊटलेट असणाऱ्या एका चहावाल्याची, प्रफुल्ल बिल्लोरेची. २० वर्षांचा प्रफुल्ल; दोनवेळा CAT परीक्षेचा स्कोर कमी आल... Read more
एक ८० वर्षाची म्हातारी आजीबाई होती. अगदीच अडाणी, शाळेचा व तिचा काहीही संबंध नव्हता. या म्हातारीने एक संकल्प केला की, संपूर्ण भारत दर्शन करू या. मग काय तिचा प्रवास सुरू झाला. बरं या प्रवासासा... Read more
आयुष्य म्हणजे संघर्ष आणि संघर्ष म्हणजेच आयुष्य. संघर्ष काहीजणांना जन्माला आल्यानंतर करावा लागतो, तर काहीजणांच्या संघर्षाची सुरुवात आईच्या गर्भातच होते. पण तरीही काही लोकं संघर्ष करतात, संकटा... Read more
सर्वात जास्त नफा देणारा, कमीत कमी गुंतवणूकीत करता येणारा, जास्त कष्ट न लागणारा, डोक्याला ताप नसणारा व्यवसाय कोणता? त्यासाठी काहीही करायला आम्ही तयार आहोत. असा प्रश्न विचारणारे असंख्य तरूण रो... Read more
तुमच हे पेज म्हणजे माहितीचा खजिना आणि इच्छाशक्ती असणाऱ्या पण वाट माहित नसणाऱ्या व्यक्तींसाठी खुपच मार्गदर्शक आहे. डोक्यात अनेक कल्पना असतात पण त्या साकार करण्यासाठी दिशा आणि मार्ग माहिती नसतो. तो मार्ग तुमच्या या पेजमुळे मला मिळाला. सगळ्या माहितीची जुळवाजुळव करुन आणि उत्स्फूर्तपणे उभा राहून स्वत:चा व्यवसाय करेल आणि तशी तयारी सध्या सुरु आहे… खूप खूप धन्यवाद… मनापासून आभार..
सर मी तुमच्या फेसबुक पेजचा वाचक आहे, या पूर्वी माझा व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक स्वरूपाचा होता पण, सर जेव्हा पासून तुमचे फेसबुक पेज लाईक केले आहे, तेव्हापासून व्यवसायाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन सकारात्मक स्वरूपाचा झाला आहे याचे सर्व श्रेय मी तुम्हाला देऊ इच्छितो. नवी अर्थक्रांतीच्या माध्यमातून नवीन उद्योजकांना आपण जे मार्गदर्शन करताय ते खरच खूप मोठे आणि अनमोल असे आहे. माझ्या संपर्कात आलेले जे जे आपला स्वतःचा व्यवसाय उभा करू इच्छितात त्यांना मी नक्कीच सांगेन की, नवी अर्थक्रांती हे फेसबुक पेज लाईक करा नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल.
नमस्कार. आपलं नवी अर्थक्रांती हे पेज खूप प्रेरणादायी आहे. आपण जे काही पोस्ट करता ते वाचून मी मोटिव्हेट होतो. आणि त्यामुळे मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप चांगला विचार करायला लागलो आहे. आपलं हे पेज असचं चालू राहू द्या ही विनंती करतो.
ग्रामीण तरुणांचं थंड रक्त तुम्ही सळसळवत आहात. आम्ही अशा मार्गदर्शकाच्या शोधात होतो, जो आम्हाला समजून घेईल आणि योग्य रस्ता दाखवेल. हे काम असंच चालू ठेवा. तुमची व्यवसायाच्या वाटेवर चालताना ही लेखमालिका मला प्रचंड आवडते.
आम्ही तुमच्या पोस्ट नेहमी बघत असतो. खूप छान आणि प्रेरणादायी असतात. प्रत्येक पोस्टमध्ये काहीना काही छान मेसेज असतात.
आभारी आहोत साहेब, कृष्णा माईच्या कुशीत सह्याद्रीचा आशिर्वादाने पावन झालेल्या मातीतील सर्व सामान्य माणसाच्या मनात विचारांचं वारं आपल्या लेखाच्या माध्यमातून मिळून जीवनाची दिशा दाखवत आहात. आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा. आम्ही आपले आभारी आहोत
या पेजबद्दल काही सांगायचं म्हणजे तुम्ही आम्हाला खूप प्रेरित करता. आमचं ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी धन्यवाद. बिझनेसच्या नवनवीन कल्पना आणि पद्धत्ती खरंच शिकण्यासारख्या आहेत. हे पेज म्हणजे आयुष्यात असीम आनंद मिळवण्याचा एक मार्ग आहे. हे पेज बनवल्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. नवीन फोटो, लेख, विचार टाकताना मला टॅग करा जेणेकरून मी सुद्धा इतरांना प्रेरित करू शकेन. आता तुम्ही आमच्या दिनक्रमाचा एक भाग झाला आहात. माझे मित्रमंडळी तुमचे लेख वाचण्यास खूपच आतुर असतात आणि त्यानंतरचं त्यांच्या कामांना सुरुवात करतात. संपूर्ण दिवस स्फूर्तीदायी घालवण्यासाठी हे लेख उत्तेजकाचं काम करतात.
फळ विक्रेत्यांचा मुलगा ते 3000 कोटीची संपत्ती असणाऱ्या नॅचरल आईस्क्रीमचा मालक… थक्क करणारा प्रवास
प्रमुख सात चुका जे बहुतेक नवीन उद्योजक करतात…
मला उद्योजक व्हायचंय! सेमिनार
पंतप्रधानांचं घर, राष्ट्रपती भवन, संसद भवनाचं स्वच्छतेचं काम या मराठी उद्योजकाकडे आहे
१७व्या वर्षी रस्त्यावर सिमकार्ड विकायचा, २३व्या वर्षी बनला ६००० कोटींचा मालक
Copyright © 2015 - 2022 Navi Arthkranti