स्टार्टअप करताना गुंतवणूकदारांचे कोणकोणते पर्याय आहेत ते आपण कालच्या लेखात बघितले. याव्यतिरिक्त वैयक्तिक बचत किंवा वैयक्तिक कर्ज (पर्सनल लोन) हे दोन पर्याय सुद्धा बरेच नवउद्योजक वापरतात. वैय... Read more
इन्व्हेस्टर्स म्हणजेच गुंतवणूकदार हे कुठल्याही व्यवसायाच्या वाढीत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. इतके की त्यांच्या असण्या किंवा नसण्यावर अनेकदा व्यवसायाचं यश आणि अपयश अवलंबून असतं. त्... Read more
नवीन व्यवसाय सुरु केल्यावर पैसे वाचवण्याच्या काही टिप्स आपण बघत आहोत. १२. घर हेच तुमचं ऑफिस अनेकांना वाटतं व्यवसाय सुरु करायचा म्हणजे लगेच चांगलं ऑफिस घेतलं पाहिजे, चांगलं फर्निचर पाहिजे, ग्... Read more
नवीन व्यवसाय सुरु केल्यावर पैसे वाचवण्याच्या काही टिप्स आपण बघत आहोत. ६. मार्गदर्शनपर लेख किंवा व्हिडीओ तुम्ही वेबसाईटवर किंवा ब्लॉगवर तुमच्या क्षेत्राशी संबंधित विषयांवर मार्गदर्शनपर लेख लि... Read more
एखादा नुकताच सुरु केलेला व्यवसाय, स्टार्टअप चालवणं हे फार जिकिरीचं काम आहे, कारण तुमच्याकडे सर्व संसाधनं मर्यादित प्रमाणात असतात, विशेषतः भांडवल. त्यामुळे पैसे हाताळण्याच्या काही टिप्स आणि ट... Read more
आपण ठरवलेली कामं निर्धारित वेळेत पूर्ण होत होतील याची काळजी घ्या. उत्पन्न, बचत आणि खर्च यांचा व्यवस्थित ताळमेळ साधला जाईल याकडे लक्ष असू द्या. त्याचबरोबर आपल्या वस्तू/सेवेला ग्राहकांकडून कसा... Read more
एकाच वेळी दोन बोटींतून तोल सावरत प्रवास करण्यासारखे अवघड काम दुसरे नाही. तुमच्याबाबतीत या दोन बोटी म्हणजे नोकरी आणि व्यवसाय. स्वतःचा व्यवसाय सुरु करून पूर्णवेळ उद्योजक होण्यासाठी आतुर असलेला... Read more
वेळेचं नियोजन कसं करायचं याच्या काही टिप्स आपण बघत आहोत. कालचा लेख वाचला नसेल, तर लिंक – https://bit.ly/38IAtFT ८. तुमचा मूड कसाही असो, अ, ब, क, ड मध्ये ठरवलेली कामं करा. हवं तर थोडी व... Read more
उद्योजकाचं टाईम टेबल कसं असावं याचा आढावा आपण कालच्या लेखात घेतला. तरीसुद्धा ‘आहे तोच वेळ पुरत नाही आम्हाला, मग हे कसं जमेल’ असा प्रश्न अनेकांच्या मनात आला असेल. वेळेचं नियोजन नक्की कसं कराय... Read more
नोकरी सांभाळून आपण आता व्यवसायाला सुरुवात केली आहे. बऱ्याच गोष्टी सांभाळाव्या लागत असल्यामुळे अनेकांची कशी तारांबळ उडते, ते कालच्या लेखात आपण बघितलं. यात जो वेळेचं गणित योग्यरितीने सोडवतो तो... Read more
तुमच हे पेज म्हणजे माहितीचा खजिना आणि इच्छाशक्ती असणाऱ्या पण वाट माहित नसणाऱ्या व्यक्तींसाठी खुपच मार्गदर्शक आहे. डोक्यात अनेक कल्पना असतात पण त्या साकार करण्यासाठी दिशा आणि मार्ग माहिती नसतो. तो मार्ग तुमच्या या पेजमुळे मला मिळाला. सगळ्या माहितीची जुळवाजुळव करुन आणि उत्स्फूर्तपणे उभा राहून स्वत:चा व्यवसाय करेल आणि तशी तयारी सध्या सुरु आहे… खूप खूप धन्यवाद… मनापासून आभार..
सर मी तुमच्या फेसबुक पेजचा वाचक आहे, या पूर्वी माझा व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक स्वरूपाचा होता पण, सर जेव्हा पासून तुमचे फेसबुक पेज लाईक केले आहे, तेव्हापासून व्यवसायाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन सकारात्मक स्वरूपाचा झाला आहे याचे सर्व श्रेय मी तुम्हाला देऊ इच्छितो. नवी अर्थक्रांतीच्या माध्यमातून नवीन उद्योजकांना आपण जे मार्गदर्शन करताय ते खरच खूप मोठे आणि अनमोल असे आहे. माझ्या संपर्कात आलेले जे जे आपला स्वतःचा व्यवसाय उभा करू इच्छितात त्यांना मी नक्कीच सांगेन की, नवी अर्थक्रांती हे फेसबुक पेज लाईक करा नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल.
नमस्कार. आपलं नवी अर्थक्रांती हे पेज खूप प्रेरणादायी आहे. आपण जे काही पोस्ट करता ते वाचून मी मोटिव्हेट होतो. आणि त्यामुळे मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप चांगला विचार करायला लागलो आहे. आपलं हे पेज असचं चालू राहू द्या ही विनंती करतो.
ग्रामीण तरुणांचं थंड रक्त तुम्ही सळसळवत आहात. आम्ही अशा मार्गदर्शकाच्या शोधात होतो, जो आम्हाला समजून घेईल आणि योग्य रस्ता दाखवेल. हे काम असंच चालू ठेवा. तुमची व्यवसायाच्या वाटेवर चालताना ही लेखमालिका मला प्रचंड आवडते.
आम्ही तुमच्या पोस्ट नेहमी बघत असतो. खूप छान आणि प्रेरणादायी असतात. प्रत्येक पोस्टमध्ये काहीना काही छान मेसेज असतात.
आभारी आहोत साहेब, कृष्णा माईच्या कुशीत सह्याद्रीचा आशिर्वादाने पावन झालेल्या मातीतील सर्व सामान्य माणसाच्या मनात विचारांचं वारं आपल्या लेखाच्या माध्यमातून मिळून जीवनाची दिशा दाखवत आहात. आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा. आम्ही आपले आभारी आहोत
या पेजबद्दल काही सांगायचं म्हणजे तुम्ही आम्हाला खूप प्रेरित करता. आमचं ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी धन्यवाद. बिझनेसच्या नवनवीन कल्पना आणि पद्धत्ती खरंच शिकण्यासारख्या आहेत. हे पेज म्हणजे आयुष्यात असीम आनंद मिळवण्याचा एक मार्ग आहे. हे पेज बनवल्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. नवीन फोटो, लेख, विचार टाकताना मला टॅग करा जेणेकरून मी सुद्धा इतरांना प्रेरित करू शकेन. आता तुम्ही आमच्या दिनक्रमाचा एक भाग झाला आहात. माझे मित्रमंडळी तुमचे लेख वाचण्यास खूपच आतुर असतात आणि त्यानंतरचं त्यांच्या कामांना सुरुवात करतात. संपूर्ण दिवस स्फूर्तीदायी घालवण्यासाठी हे लेख उत्तेजकाचं काम करतात.
फळ विक्रेत्यांचा मुलगा ते 3000 कोटीची संपत्ती असणाऱ्या नॅचरल आईस्क्रीमचा मालक… थक्क करणारा प्रवास
प्रमुख सात चुका जे बहुतेक नवीन उद्योजक करतात…
मला उद्योजक व्हायचंय! सेमिनार
पंतप्रधानांचं घर, राष्ट्रपती भवन, संसद भवनाचं स्वच्छतेचं काम या मराठी उद्योजकाकडे आहे
१७व्या वर्षी रस्त्यावर सिमकार्ड विकायचा, २३व्या वर्षी बनला ६००० कोटींचा मालक
Copyright © 2015 - 2022 Navi Arthkranti