४४वा ऑस्कर पुरस्कार सोहळा. एका कलाकाराला जीवनगौरव पुरस्कार दिला गेला. त्यावेळी चाहत्यांनी त्या कलाकाराला ऑस्करच्या इतिहासातले सगळ्यात मोठे Standing Ovation दिले. सलग २० मिनिटं लोक उभे राहून,... Read more
चाळीशी पार केलेल्या विवाहित पण, समाजाच्या दृष्टीने वांज असलेल्या एका महिलेच्या संघर्षाची ही प्रेरणादायी कथा… कर्नाटक राज्यातील रामनगर जिल्ह्यातील मगाडी तालुक्यातील हुलिकल या गावात तिचा जन्म... Read more
“लंडन विमानतळावर एका आजीने तिला ओळखले आणि तिच्या गळ्यात पडून त्या रडू लागल्या. साठ-सत्तर वर्षापासून तुझ्यासारखंच करण्याची माझी इच्छा होती, पण माझी इच्छा तू पूर्ण केलीस. जगभरातील लोकांना महार... Read more
लायबेरियातील एका आदिवासी कुटुंबात जन्मलेल्या एका सर्वसामान्य महिलेचा, देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपतीपदापर्यंतच्या संघर्षमय प्रवासाची ही प्रेरणादायी कथा… २९ ऑक्टोबर १९३८ रोजी एलेनचा जन्म ए... Read more
वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षीच अपघातात अपंगत्व आलेल्या आणि भीतीवर मात करीत यशवंत बनलेल्या, आपल्या शेजारच्या राष्ट्रातील, एका विवाहित मुस्लिम तरुणीचा प्रेरणादायी प्रवास… ३ मार्च १९८७ रोजी, पा... Read more
दम्यासारख्या विकाराने त्रस्त असतानाही विश्वविक्रम आपल्या नावावर करणाऱ्या, एका महिला मॅरेथॉन धावपटूचा हा प्रेरणादायी प्रवास १७ डिसेंबर १९७३ रोजी इंग्लंडमधील डेवनहम या छोट्याशा शहरात तिचा जन्म... Read more
सुदृढ असूनही आपण दैनंदिन जीवनात येणाऱ्या संकटांपुढे हतबल होतो. निरोगी शरीराची साथ असल्यामुळे आपण या अडचणींवर मात करून पुन्हा नव्याने उभे राहतो. मात्र अपंग व्यक्तींच्या बाबतीत काय? त्यांना हो... Read more
जगभरात अशी अनेक लोकं आहेत जी आपल्यातील शारीरिक व्यंगावर मात करत एका नवा शिखरावर पोहचतात. ते आपल्यात असणाऱ्या धैर्य आणि इच्छाशक्ती यामुळे इतरांसाठी प्रेरणास्त्रोत ठरतात. अशक्य ते शक्य करून दा... Read more
टेनिस खेळाडू बनविण्यासाठी, पालकांनी आपल्या गर्भातल्या बाळावर टेनिसचा गर्भसंस्कार केला. त्यांच्या पोटी मुलगी जन्माला आली. जिच्यावर गर्भसंस्कार झाले, ती महिला कोण? तिला टेनिसचा चक्रव्यूह... Read more
टेनिस खेळाच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणाऱ्या, पहिल्या रशियन महिला खेळाडूच्या संघर्षाची ही प्रेरणादायी कथा… १९ एप्रिल १९८७ रोजी तिचा जन्म रशियातील सैबेरियन प्रांतातील एका सर्वसामान... Read more
तुमच हे पेज म्हणजे माहितीचा खजिना आणि इच्छाशक्ती असणाऱ्या पण वाट माहित नसणाऱ्या व्यक्तींसाठी खुपच मार्गदर्शक आहे. डोक्यात अनेक कल्पना असतात पण त्या साकार करण्यासाठी दिशा आणि मार्ग माहिती नसतो. तो मार्ग तुमच्या या पेजमुळे मला मिळाला. सगळ्या माहितीची जुळवाजुळव करुन आणि उत्स्फूर्तपणे उभा राहून स्वत:चा व्यवसाय करेल आणि तशी तयारी सध्या सुरु आहे… खूप खूप धन्यवाद… मनापासून आभार..
सर मी तुमच्या फेसबुक पेजचा वाचक आहे, या पूर्वी माझा व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक स्वरूपाचा होता पण, सर जेव्हा पासून तुमचे फेसबुक पेज लाईक केले आहे, तेव्हापासून व्यवसायाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन सकारात्मक स्वरूपाचा झाला आहे याचे सर्व श्रेय मी तुम्हाला देऊ इच्छितो. नवी अर्थक्रांतीच्या माध्यमातून नवीन उद्योजकांना आपण जे मार्गदर्शन करताय ते खरच खूप मोठे आणि अनमोल असे आहे. माझ्या संपर्कात आलेले जे जे आपला स्वतःचा व्यवसाय उभा करू इच्छितात त्यांना मी नक्कीच सांगेन की, नवी अर्थक्रांती हे फेसबुक पेज लाईक करा नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल.
नमस्कार. आपलं नवी अर्थक्रांती हे पेज खूप प्रेरणादायी आहे. आपण जे काही पोस्ट करता ते वाचून मी मोटिव्हेट होतो. आणि त्यामुळे मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप चांगला विचार करायला लागलो आहे. आपलं हे पेज असचं चालू राहू द्या ही विनंती करतो.
ग्रामीण तरुणांचं थंड रक्त तुम्ही सळसळवत आहात. आम्ही अशा मार्गदर्शकाच्या शोधात होतो, जो आम्हाला समजून घेईल आणि योग्य रस्ता दाखवेल. हे काम असंच चालू ठेवा. तुमची व्यवसायाच्या वाटेवर चालताना ही लेखमालिका मला प्रचंड आवडते.
आम्ही तुमच्या पोस्ट नेहमी बघत असतो. खूप छान आणि प्रेरणादायी असतात. प्रत्येक पोस्टमध्ये काहीना काही छान मेसेज असतात.
आभारी आहोत साहेब, कृष्णा माईच्या कुशीत सह्याद्रीचा आशिर्वादाने पावन झालेल्या मातीतील सर्व सामान्य माणसाच्या मनात विचारांचं वारं आपल्या लेखाच्या माध्यमातून मिळून जीवनाची दिशा दाखवत आहात. आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा. आम्ही आपले आभारी आहोत
या पेजबद्दल काही सांगायचं म्हणजे तुम्ही आम्हाला खूप प्रेरित करता. आमचं ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी धन्यवाद. बिझनेसच्या नवनवीन कल्पना आणि पद्धत्ती खरंच शिकण्यासारख्या आहेत. हे पेज म्हणजे आयुष्यात असीम आनंद मिळवण्याचा एक मार्ग आहे. हे पेज बनवल्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. नवीन फोटो, लेख, विचार टाकताना मला टॅग करा जेणेकरून मी सुद्धा इतरांना प्रेरित करू शकेन. आता तुम्ही आमच्या दिनक्रमाचा एक भाग झाला आहात. माझे मित्रमंडळी तुमचे लेख वाचण्यास खूपच आतुर असतात आणि त्यानंतरचं त्यांच्या कामांना सुरुवात करतात. संपूर्ण दिवस स्फूर्तीदायी घालवण्यासाठी हे लेख उत्तेजकाचं काम करतात.
फळ विक्रेत्यांचा मुलगा ते 3000 कोटीची संपत्ती असणाऱ्या नॅचरल आईस्क्रीमचा मालक… थक्क करणारा प्रवास
प्रमुख सात चुका जे बहुतेक नवीन उद्योजक करतात…
मला उद्योजक व्हायचंय! सेमिनार
पंतप्रधानांचं घर, राष्ट्रपती भवन, संसद भवनाचं स्वच्छतेचं काम या मराठी उद्योजकाकडे आहे
१७व्या वर्षी रस्त्यावर सिमकार्ड विकायचा, २३व्या वर्षी बनला ६००० कोटींचा मालक
Copyright © 2015 - 2022 Navi Arthkranti