एका महिला टेनिस खेळाडूने, जागतिक क्रमवारीत तब्बल ८ वर्षे क्रमांक एकवर विराजमान राहण्याचा विक्रम केला. कोण ती खेळाडू? तिला हे कसं जमलं? त्या महिला खेळाडूची ही प्रेरणादायी कथा… टेनिस हा सगळ्या... Read more
२१व्या शतकाकडे वाटचाल करत असताना आपल्या भारत देशात अजूनही पुरुषप्रधान संस्कृती बऱ्यापैकी जशीच्या तशी आहे. याची प्रचिती वेळोवेळी येतंच. बऱ्याचदा स्त्रियांना मिळणारी दुय्यम वागणूक, त्यांचा होण... Read more
२० सप्टेंबर २००० रोजी भारतातील सर्वच वर्तमानपत्रात पहिल्या पानावर एका तरुणीचा फोटो झळकत होता. सगळीकडे तिचे कौतुक सुरु होते. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत केवळ तिच्याच नावाची चर्चा सुरु होती. को... Read more
एका ध्येयवादी तरुणीने समुद्रमार्गे पृथ्वीप्रदक्षिणा करण्याचे स्वप्न मनी बाळगून १९७८ साली मुंबई ते कोलंबो असा समुद्रमार्गे आपला पहिला प्रवास पूर्ण केला. यामुळे तिचा आत्मविश्वास आता वाढला. आता... Read more
२०१६ साली केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचा निकाल जाहीर झाला. यामध्ये महाराष्ट्रातल्या उल्हासनगरच्या एका तरुणीने ७७३ वा क्रमांक पटकावला. तिला रेल्वेमध... Read more
घरबसल्या उत्पन्नाचा नवीन पर्याय निर्माण करा… नवी अर्थक्रांतीच्या ॲफिलेट नेटवर्कमध्ये सहभागी व्हा... 👉 प्रोसेस कशी असेल? १. तुम्हाला https://instamojo.com वर स्वतःचं अकाऊंट उघडावं लागेल. तिथे... Read more
एका नामांकित विद्यालयाच्या कार्यक्रमासाठी त्या राज्याचे राज्यपाल आले होते. राज्यपालांच्या दिमतीला सैन्यातील काही अधिकारी होते. त्या अधिकाऱ्यांचा रुबाब पाहून नववीच्या वर्गातील काही मुली अतिशय... Read more
सर्व वाचक मित्रांचे सहर्ष स्वागत. ‘यशवंत – एक प्रेरणास्रोत’ या लेखमालेतून प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशस्वी झालेल्या देशविदेशातील जवळपास १५०-२०० व्यक्तींचा संघर्ष मांडत... Read more
एकदा एका मानसशास्त्रज्ञाने खचाखच भरलेल्या सभागृहातील लोकांना प्रश्न केला की, “कोणाकोणाला यशस्वी व्हायचं आहे?” संपूर्ण सभागृहाने हात वर केला. आता शास्त्रज्ञाने दुसरा प्रश्न केला,... Read more
आयुष्यात येणारे प्रसंग व्यक्तीला घडवत असतात. अशाच एका प्रसंगातून बोध घेऊन मार्गक्रमण करणाऱ्या एका यशवंताची ही कथा…. अमेरिकेतील एका १३ वर्षांच्या मुलाला त्याच्या वडिलांनी जवळ बोलावले आणि एक ज... Read more
तुमच हे पेज म्हणजे माहितीचा खजिना आणि इच्छाशक्ती असणाऱ्या पण वाट माहित नसणाऱ्या व्यक्तींसाठी खुपच मार्गदर्शक आहे. डोक्यात अनेक कल्पना असतात पण त्या साकार करण्यासाठी दिशा आणि मार्ग माहिती नसतो. तो मार्ग तुमच्या या पेजमुळे मला मिळाला. सगळ्या माहितीची जुळवाजुळव करुन आणि उत्स्फूर्तपणे उभा राहून स्वत:चा व्यवसाय करेल आणि तशी तयारी सध्या सुरु आहे… खूप खूप धन्यवाद… मनापासून आभार..
सर मी तुमच्या फेसबुक पेजचा वाचक आहे, या पूर्वी माझा व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक स्वरूपाचा होता पण, सर जेव्हा पासून तुमचे फेसबुक पेज लाईक केले आहे, तेव्हापासून व्यवसायाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन सकारात्मक स्वरूपाचा झाला आहे याचे सर्व श्रेय मी तुम्हाला देऊ इच्छितो. नवी अर्थक्रांतीच्या माध्यमातून नवीन उद्योजकांना आपण जे मार्गदर्शन करताय ते खरच खूप मोठे आणि अनमोल असे आहे. माझ्या संपर्कात आलेले जे जे आपला स्वतःचा व्यवसाय उभा करू इच्छितात त्यांना मी नक्कीच सांगेन की, नवी अर्थक्रांती हे फेसबुक पेज लाईक करा नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल.
नमस्कार. आपलं नवी अर्थक्रांती हे पेज खूप प्रेरणादायी आहे. आपण जे काही पोस्ट करता ते वाचून मी मोटिव्हेट होतो. आणि त्यामुळे मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप चांगला विचार करायला लागलो आहे. आपलं हे पेज असचं चालू राहू द्या ही विनंती करतो.
ग्रामीण तरुणांचं थंड रक्त तुम्ही सळसळवत आहात. आम्ही अशा मार्गदर्शकाच्या शोधात होतो, जो आम्हाला समजून घेईल आणि योग्य रस्ता दाखवेल. हे काम असंच चालू ठेवा. तुमची व्यवसायाच्या वाटेवर चालताना ही लेखमालिका मला प्रचंड आवडते.
आम्ही तुमच्या पोस्ट नेहमी बघत असतो. खूप छान आणि प्रेरणादायी असतात. प्रत्येक पोस्टमध्ये काहीना काही छान मेसेज असतात.
आभारी आहोत साहेब, कृष्णा माईच्या कुशीत सह्याद्रीचा आशिर्वादाने पावन झालेल्या मातीतील सर्व सामान्य माणसाच्या मनात विचारांचं वारं आपल्या लेखाच्या माध्यमातून मिळून जीवनाची दिशा दाखवत आहात. आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा. आम्ही आपले आभारी आहोत
या पेजबद्दल काही सांगायचं म्हणजे तुम्ही आम्हाला खूप प्रेरित करता. आमचं ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी धन्यवाद. बिझनेसच्या नवनवीन कल्पना आणि पद्धत्ती खरंच शिकण्यासारख्या आहेत. हे पेज म्हणजे आयुष्यात असीम आनंद मिळवण्याचा एक मार्ग आहे. हे पेज बनवल्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. नवीन फोटो, लेख, विचार टाकताना मला टॅग करा जेणेकरून मी सुद्धा इतरांना प्रेरित करू शकेन. आता तुम्ही आमच्या दिनक्रमाचा एक भाग झाला आहात. माझे मित्रमंडळी तुमचे लेख वाचण्यास खूपच आतुर असतात आणि त्यानंतरचं त्यांच्या कामांना सुरुवात करतात. संपूर्ण दिवस स्फूर्तीदायी घालवण्यासाठी हे लेख उत्तेजकाचं काम करतात.
फळ विक्रेत्यांचा मुलगा ते 3000 कोटीची संपत्ती असणाऱ्या नॅचरल आईस्क्रीमचा मालक… थक्क करणारा प्रवास
प्रमुख सात चुका जे बहुतेक नवीन उद्योजक करतात…
मला उद्योजक व्हायचंय! सेमिनार
पंतप्रधानांचं घर, राष्ट्रपती भवन, संसद भवनाचं स्वच्छतेचं काम या मराठी उद्योजकाकडे आहे
१७व्या वर्षी रस्त्यावर सिमकार्ड विकायचा, २३व्या वर्षी बनला ६००० कोटींचा मालक
Copyright © 2015 - 2022 Navi Arthkranti