लहानपणापासूनच एक उत्तम धावपटू असलेल्या एका तरुणाला वयाच्या १८व्या वर्षीच ऑलिंपिक स्पर्धेत आपलं कौशल्य दाखविण्याची संधी मिळाली. जी फक्त गुणवंतांनाच मिळते. पण त्यात तो सपशेल अपयशी ठरला. त्याला... Read more
WWE हा Ten Sports या चॅनेलवरील कार्यक्रम बऱ्याच लोकांना आवडतो. माझा एक मित्र या खेळाचे वर्णन ‘मर्दांचा खेळ’ असं करतो. तेही योग्यच आहे म्हणा. त्यातील हाणामाऱ्या, उड्या पाहताना अंगावर रोमांच उ... Read more
आयुष्य म्हणजे संघर्ष आणि संघर्ष म्हणजेच आयुष्य. संघर्ष काहीजणांना जन्माला आल्यानंतर करावा लागतो, तर काहीजणांच्या संघर्षाची सुरुवात आईच्या गर्भातच होते. पण तरीही काही लोकं संघर्ष करतात, संकटा... Read more
आपण अवतीभवती अनेक अंध-अपंग लोकं पाहत असतो. त्यांच्या त्या दयनीय अवस्थेबद्दल सहानुभूती तर वाटतेच आणि देवाबद्दल रागही निर्माण होतो. याबरोबरच देवाने आपल्या नशिबी हे दुःख दिले नाही याचेही भान हो... Read more
जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवाला धावावेच लागते. सिंह हरणाच्या मागे, तर हरीण सिंहापासून जीव वाचवण्यासाठी धावते. पोलीस चोराच्या मागे, तर चोर पोलिसापासून वाचण्यासाठी धावतो. कोणी जीव वाचवण्यासाठ... Read more
डोक्यावर वडिलांचे छत्र असेल तर कोणत्याही मुलाला या जगात कशाचीच मुळी भीती वाटत नाही. पण, वडिलांचे छत्र हरपले की, काय अवस्था होते हे ज्याचे त्यालाच माहिती. एक कलाकाराचा खतरनाक प्रवास. २७ वर्षे... Read more
प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आपलं स्वप्न साकार करणाऱ्या एका तरुणाची प्रेरणादायी कथा…. तो नाशिक जिल्हातील सिन्नर तालुक्यातील ठाणगाव या छोट्याशा गावातला. तुटपुंज्या कोरडवाहू शेतीवर उदरनिर्वाह क... Read more
जीवनाच्या अगदी कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना प्रत्येक माणसाला अत्यंत गरज असते अशी काही मूल्ये आहेत; त्यामध्ये आत्मविश्वास, समाधान, धाडस, उत्साह, इच्छाशक्ती यांचा समावेश होतो. ही मूल्ये... Read more
चित्रपटसृष्टी… एक स्वप्ननगरी. लाखो तरुण आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडत असतात. पण, मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत ज्यांचे आईवडील स्टार असतात, ज्यांची मोठी लॉबी असते, ज्यांचा कुणीतरी ग... Read more
जंगलातील हरिण सकाळी उठल्याबरोबर विचार करते की, “मला खूप धावावे लागेल.नाहीतर, सिंह मला मारून खाईल… आणि सिंह सकाळी उठल्याबरोबर विचार करतो की, मला हरणापेक्षा जास्त धावावे लागेल, नाहीतर मी... Read more
तुमच हे पेज म्हणजे माहितीचा खजिना आणि इच्छाशक्ती असणाऱ्या पण वाट माहित नसणाऱ्या व्यक्तींसाठी खुपच मार्गदर्शक आहे. डोक्यात अनेक कल्पना असतात पण त्या साकार करण्यासाठी दिशा आणि मार्ग माहिती नसतो. तो मार्ग तुमच्या या पेजमुळे मला मिळाला. सगळ्या माहितीची जुळवाजुळव करुन आणि उत्स्फूर्तपणे उभा राहून स्वत:चा व्यवसाय करेल आणि तशी तयारी सध्या सुरु आहे… खूप खूप धन्यवाद… मनापासून आभार..
सर मी तुमच्या फेसबुक पेजचा वाचक आहे, या पूर्वी माझा व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक स्वरूपाचा होता पण, सर जेव्हा पासून तुमचे फेसबुक पेज लाईक केले आहे, तेव्हापासून व्यवसायाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन सकारात्मक स्वरूपाचा झाला आहे याचे सर्व श्रेय मी तुम्हाला देऊ इच्छितो. नवी अर्थक्रांतीच्या माध्यमातून नवीन उद्योजकांना आपण जे मार्गदर्शन करताय ते खरच खूप मोठे आणि अनमोल असे आहे. माझ्या संपर्कात आलेले जे जे आपला स्वतःचा व्यवसाय उभा करू इच्छितात त्यांना मी नक्कीच सांगेन की, नवी अर्थक्रांती हे फेसबुक पेज लाईक करा नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल.
नमस्कार. आपलं नवी अर्थक्रांती हे पेज खूप प्रेरणादायी आहे. आपण जे काही पोस्ट करता ते वाचून मी मोटिव्हेट होतो. आणि त्यामुळे मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप चांगला विचार करायला लागलो आहे. आपलं हे पेज असचं चालू राहू द्या ही विनंती करतो.
ग्रामीण तरुणांचं थंड रक्त तुम्ही सळसळवत आहात. आम्ही अशा मार्गदर्शकाच्या शोधात होतो, जो आम्हाला समजून घेईल आणि योग्य रस्ता दाखवेल. हे काम असंच चालू ठेवा. तुमची व्यवसायाच्या वाटेवर चालताना ही लेखमालिका मला प्रचंड आवडते.
आम्ही तुमच्या पोस्ट नेहमी बघत असतो. खूप छान आणि प्रेरणादायी असतात. प्रत्येक पोस्टमध्ये काहीना काही छान मेसेज असतात.
आभारी आहोत साहेब, कृष्णा माईच्या कुशीत सह्याद्रीचा आशिर्वादाने पावन झालेल्या मातीतील सर्व सामान्य माणसाच्या मनात विचारांचं वारं आपल्या लेखाच्या माध्यमातून मिळून जीवनाची दिशा दाखवत आहात. आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा. आम्ही आपले आभारी आहोत
या पेजबद्दल काही सांगायचं म्हणजे तुम्ही आम्हाला खूप प्रेरित करता. आमचं ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी धन्यवाद. बिझनेसच्या नवनवीन कल्पना आणि पद्धत्ती खरंच शिकण्यासारख्या आहेत. हे पेज म्हणजे आयुष्यात असीम आनंद मिळवण्याचा एक मार्ग आहे. हे पेज बनवल्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. नवीन फोटो, लेख, विचार टाकताना मला टॅग करा जेणेकरून मी सुद्धा इतरांना प्रेरित करू शकेन. आता तुम्ही आमच्या दिनक्रमाचा एक भाग झाला आहात. माझे मित्रमंडळी तुमचे लेख वाचण्यास खूपच आतुर असतात आणि त्यानंतरचं त्यांच्या कामांना सुरुवात करतात. संपूर्ण दिवस स्फूर्तीदायी घालवण्यासाठी हे लेख उत्तेजकाचं काम करतात.
फळ विक्रेत्यांचा मुलगा ते 3000 कोटीची संपत्ती असणाऱ्या नॅचरल आईस्क्रीमचा मालक… थक्क करणारा प्रवास
प्रमुख सात चुका जे बहुतेक नवीन उद्योजक करतात…
मला उद्योजक व्हायचंय! सेमिनार
पंतप्रधानांचं घर, राष्ट्रपती भवन, संसद भवनाचं स्वच्छतेचं काम या मराठी उद्योजकाकडे आहे
१७व्या वर्षी रस्त्यावर सिमकार्ड विकायचा, २३व्या वर्षी बनला ६००० कोटींचा मालक
Copyright © 2015 - 2022 Navi Arthkranti