रेल्वे स्टेशनवर असताना एक खटकणारी गोष्ट तुमच्या निदर्शनास नक्की आली असेल की या डिझेल इंजिन असणाऱ्या रेल्वे गाड्या स्टेशनवर येऊन अगदी तासंतास थांबतात पण त्यांचे इंजिन दीर्घकाळ बंद केले जात नाही! का? ते समजून घ्या..
ज्या वेळी डीझेल वर चालणारी रेल्वे स्थानकात येवून थांबते त्यावेळी तिचे इंजिन बंद न ठेवता चालूच ठेवलेले असतात. ते दीर्घकाळ पर्यंत चालू ठेवण्यात येतात. असं होत नाही की हे इंजिन कायमस्वरूपी चालूच ठेवले जातात मात्र गाडी थांबल्यानंतरही डीझेल वर चालणाऱ्या रेल्वेचे इंजिन बराच काळ चालू राहिलेले असतात. कधी विचार केलाय या मागचं कारण काय असतं ते?
दुसरं महत्वाचं कारण म्हणजे बंद करून ठेवलेलं इंजिन पुन्हा सुरू होण्यासाठी आणि ती रेल्वेच्या रुळावरून सुरळीत धावण्यासाठी खूप जास्त वेळ खर्ची पडतो. खरं तर ज्या वेळी रेल्वेचे इंजिन रेल्वे एका जागी थांबवून बंद न ठेवता चालू स्थितीत ठेवलेली असतात त्यावेळी असे धडधड करणारे इंजिन इंधन जास्त प्रमाणात खात असतात. पण रेल्वेचा आकार आणि तिचं वजन बघता रेल्वेचे इंजिन देखील आकाराने आणि वजनाने विशालकाय असते. एकदा इंजिन बंद केले तर ते चालू होण्यासाठी किमान २० ते २५ मिनिटाचा अवधी घेते. रेल्वे प्रत्येक स्टेशन वर जेव्हा थांबते त्यावेळी प्रत्येक वेळी इंजिन जर बंद केले तर पुन्हा चालू करण्यासाठी किती मोठा वेळेचा अपव्यय आणि प्रवाशाची गैरसोय होवू शकते.
Here are some technical reasons –
1- The brake pipe pressure reduces due to the leakages and it takes longer time to build up working pressure .it is very curcial when waiting for the signal on the grade.
2- A proper checklist have to followed to recrank the engine. It takes 20-25 min to do so when starting after a long shutdown.
3- To keep the compressor running , engine must not be switched off as it is coupled with the engine.
4- As the diesel engine contains usually 16 cylinders (each cylinder has capacity of 200 HP) and are also big in size , so it is quite difficult to achieve ignition temperature.There are many auxiliary components running so if one fails or some technical parameter changes may cause problem in starting.
A new technological improvement and upgradation is done in indian railways. A new fuel saving device called APU (AUXILIARY POWER UNIT) are being installed in the diesel locomotives. in future, Indian railways plan to fit APU on 100 per cent in newly-built diesel locomotives which will then result in saving of more than Rs 60 crore annually in future. Use of APU also results in lower CO2 emission and other pollutants like HC, NOx, CO etc.
रेल्वेचे जे डीझेल इंजिन असते ते १६ सिलिंडरनी मिळून बनलेले एक मोठे युनिट असते. पेट्रोल गाड्यांसाठी जसा बाहेरून चालू करता येण्याजोगा स्पार्क प्लग दिलेला असतो तसा तो या इंजिनला चालू करण्यासाठी नसतो. अशा गाड्यांचे इंजिन आतमध्ये असलेल्या कम्प्रेशन प्लग वर चालतात. याचा अर्थ असे इंजिन चालू होण्यासाठी इंजिन च्या आत भरलेल्या इंधनाचा जाळ होवून योग्य तो हवेचा दाब निर्माण करावा लागतो. त्यानंतरच असे इंजिन आणि पर्यायाने रेल्वे चालू होवू शकते. हे काम तसे अत्यंत अवघड असल्याने खूप हुशारीने करावे लागते.
रेल्वे एका जागी उभी असते त्यामुळे इंजिन ची बॅटरी चार्ज होत राहते. आणि आतला हवेचा दाब आपले इंधन ज्वलनाचे कार्य करीत राहतो. याला उपाय म्हणून आजकाल हर एका डीझेल इंजिन च्या रेल्वेगाड्या मध्ये Auxillary Power Unit (APU) बसवलेले असते. याचा उपयोग प्रामुख्याने ज्यावेळी गाडी बंद असताना सुद्धा जेव्हा इंजिन धडधडत असते त्यावेळी वाया जाणारे इंधन वाचवावे म्हणून करतात. खर तर ही (APU) ची व्यवस्था हर एका यांत्रिक वाहनामध्ये इंधनाची बचत करण्यासाठी केली जाते. अगदी विमानांमध्ये सुद्धा ह्या सिस्टीम चा उपयोग उर्जा बचती साठी केला जातो.
आजकाल खरे पाहता विजेवर धावणाऱ्या शहरांतर्गत लोकल रेल्वेगाड्या आपण पाहतो. डीझेल इंजिनवाल्या गाड्या सांभाळणे हे तसे पांढरा हत्ती पोसण्यासारखे खर्चिक आणि जिकीरीचे काम आहे. इंधनाच्या किमती सतत वाढत असल्यामुळे आणि त्याच्या देखभालीचा खर्च जास्त येत असल्यामुळे शक्यतो अशा गाड्या वापरातून कमी करण्यावर भर दिला जात आहे.
संकलन – सचिन मणियार…
नवी अर्थक्रांतीचे अपडेट्स मिळवण्यासाठी फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । व्हॉट्सअप । शेअरचॅट
तुमच हे पेज म्हणजे माहितीचा खजिना आणि इच्छाशक्ती असणाऱ्या पण वाट माहित नसणाऱ्या व्यक्तींसाठी खुपच मार्गदर्शक आहे. डोक्यात अनेक कल्पना असतात पण त्या साकार करण्यासाठी दिशा आणि मार्ग माहिती नसतो. तो मार्ग तुमच्या या पेजमुळे मला मिळाला. सगळ्या माहितीची जुळवाजुळव करुन आणि उत्स्फूर्तपणे उभा राहून स्वत:चा व्यवसाय करेल आणि तशी तयारी सध्या सुरु आहे… खूप खूप धन्यवाद… मनापासून आभार..
सर मी तुमच्या फेसबुक पेजचा वाचक आहे, या पूर्वी माझा व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक स्वरूपाचा होता पण, सर जेव्हा पासून तुमचे फेसबुक पेज लाईक केले आहे, तेव्हापासून व्यवसायाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन सकारात्मक स्वरूपाचा झाला आहे याचे सर्व श्रेय मी तुम्हाला देऊ इच्छितो. नवी अर्थक्रांतीच्या माध्यमातून नवीन उद्योजकांना आपण जे मार्गदर्शन करताय ते खरच खूप मोठे आणि अनमोल असे आहे. माझ्या संपर्कात आलेले जे जे आपला स्वतःचा व्यवसाय उभा करू इच्छितात त्यांना मी नक्कीच सांगेन की, नवी अर्थक्रांती हे फेसबुक पेज लाईक करा नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल.
नमस्कार. आपलं नवी अर्थक्रांती हे पेज खूप प्रेरणादायी आहे. आपण जे काही पोस्ट करता ते वाचून मी मोटिव्हेट होतो. आणि त्यामुळे मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप चांगला विचार करायला लागलो आहे. आपलं हे पेज असचं चालू राहू द्या ही विनंती करतो.
ग्रामीण तरुणांचं थंड रक्त तुम्ही सळसळवत आहात. आम्ही अशा मार्गदर्शकाच्या शोधात होतो, जो आम्हाला समजून घेईल आणि योग्य रस्ता दाखवेल. हे काम असंच चालू ठेवा. तुमची व्यवसायाच्या वाटेवर चालताना ही लेखमालिका मला प्रचंड आवडते.
आम्ही तुमच्या पोस्ट नेहमी बघत असतो. खूप छान आणि प्रेरणादायी असतात. प्रत्येक पोस्टमध्ये काहीना काही छान मेसेज असतात.
आभारी आहोत साहेब, कृष्णा माईच्या कुशीत सह्याद्रीचा आशिर्वादाने पावन झालेल्या मातीतील सर्व सामान्य माणसाच्या मनात विचारांचं वारं आपल्या लेखाच्या माध्यमातून मिळून जीवनाची दिशा दाखवत आहात. आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा. आम्ही आपले आभारी आहोत
या पेजबद्दल काही सांगायचं म्हणजे तुम्ही आम्हाला खूप प्रेरित करता. आमचं ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी धन्यवाद. बिझनेसच्या नवनवीन कल्पना आणि पद्धत्ती खरंच शिकण्यासारख्या आहेत. हे पेज म्हणजे आयुष्यात असीम आनंद मिळवण्याचा एक मार्ग आहे. हे पेज बनवल्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. नवीन फोटो, लेख, विचार टाकताना मला टॅग करा जेणेकरून मी सुद्धा इतरांना प्रेरित करू शकेन. आता तुम्ही आमच्या दिनक्रमाचा एक भाग झाला आहात. माझे मित्रमंडळी तुमचे लेख वाचण्यास खूपच आतुर असतात आणि त्यानंतरचं त्यांच्या कामांना सुरुवात करतात. संपूर्ण दिवस स्फूर्तीदायी घालवण्यासाठी हे लेख उत्तेजकाचं काम करतात.
फळ विक्रेत्यांचा मुलगा ते 3000 कोटीची संपत्ती असणाऱ्या नॅचरल आईस्क्रीमचा मालक… थक्क करणारा प्रवास
प्रमुख सात चुका जे बहुतेक नवीन उद्योजक करतात…
मला उद्योजक व्हायचंय! सेमिनार
पंतप्रधानांचं घर, राष्ट्रपती भवन, संसद भवनाचं स्वच्छतेचं काम या मराठी उद्योजकाकडे आहे
१७व्या वर्षी रस्त्यावर सिमकार्ड विकायचा, २३व्या वर्षी बनला ६००० कोटींचा मालक
Copyright © 2015 - 2022 Navi Arthkranti